डॉक्टर भगवान केशवराव नागापूरकर
परिचय
शिक्षण- M.B.B.S., D.C.H., D.H.M.
व्यवसाय- महाराष्ट्र राज्य शासनाच्या सेवेमधून
बालरोग तज्ञ वर्ग १ म्हणून निवृत्त.
सामाजिक क्षेत्रातील कार्य–
१- शालेय विद्यार्थांची वैद्यकीय तपासणी–
जव्हार, शहापूर, मोखाडा येथील आदिवासी गरीब लोकांसाठी बालरोग चिकित्सक सहभाग.
सामाजिक संस्था, रोटरी क्लब, लायन्स क्लब आयोजित शिबिरांत सहबाग.
२- व्यसनमुक्ती सामाजीक व
शासकीय कार्यांत सक्रीय सहभाग.
कॉलेजेस, R.T.O. आणि Police academy मार्गदशर्न व जागृकता
३- ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यांत सक्रिय सहभाग-
ज्येष्ठ नागरिक संघ ठाणे (उत्तर ) यांत उपाध्यक्ष, अध्यक्ष म्हणून ६ वर्षे कार्य. सदस्य ज्येष्ठ नागरिक संघाचा महासंघ कोकण प्रादेशीक मंडळ यांत कार्य. अनेक जेष्ठ नागरिक संघात जाऊन, चर्चा व मार्गदशर्न
छंद- काव्य, लेख, चर्चाचे लिखाण. बरेचसे लिखाण महाराष्ट्र आरोग्य पत्रिका, भक्तिसंगम, परिवार,सांजतारा, मानकरी, या लोकसत्ता, सामना, विवेक, व्हिटो पॉवर, सन्मित्र, कोकण शक्ती, ठाणे नागरिक, ह्या वृतपत्रांत छापून आलेले आहे.
आता पर्यंत ३०० लेख वा कविता प्रसिद्ध झालेल्या.
प्रसिद्ध केलेली पुस्तके-
काव्यः- बागेतील तारका (महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळ अनुदानीत )
गणेश जन्मकथा, भाव शब्द, पुष्प गुच्छ, काव्योत्सव,६ कविता संग्रह- जन्मकथा देवांच्या, कृष्ण कमळ,धबधबा, मोर पिसारा, कळप, इंद्रधनु,थवा ललित कथा-काव्य– जीवनाच्या रगाड्यातून.
व्यसनासक्ताना दिलासा ( याची तृतिय आवृत्ती नुकतीच काढली गेली )
सन्मान पत्र- ठाणे महानगरपालिका, ठाणे महापौर यांच्या हस्ते सन्मान , (जागतिक ज्येष्ठ नागरिकदिन यारोजी.) ठाणे पोलिस आणि RTO ठाणे तर्फे व्यसनमुक्ती कार्यक्रमा बद्दल विशेष प्रशस्ती पत्र
सर्व ब्लॉगर्सना नम्र आवाहन
नमस्कार,
महोदय/महोदया…
मी सिद्धाराम भैरप्पा पाटील, दै. तरुण भारत, सोलापूर येथे उपसंपादक आहेआणि सोलापूर विद्यापीठात पत्रकारितेचे पदव्यत्तर शिक्षण घेत आहे. अभ्यासक्रमात एक विषय लघुशोधनिबंधाचा आहे. त्याअंतर्गत मी मराठी ब्लॉगचाअभ्यास करीत आहे. मराठी ब्लॉगलेखकांकडून मला एक प्रश्नावली भरून हवी आहे. कृपया पुढीलप्रश्नावली भरून मला माझ्या संशोधनात सहकार्य करावे ही विनंती.
1. स्वत:चे पूर्ण नाव :…………………
2. ब्लॉगचे नाव :………………..
3. वय :………
4. शिक्षण-व्यवसाय : ……………..
5. कोणत्या विषयावर ब्लॉग लिहिता?…………
6. वाचकांचा प्रतिसाद कसा वाटतो?
अ) समधानकारक आ) बरा इ) असमधानकारक ई) महित नाही.
4. ब्लॉगिंगला सुरुवात करण्ङ्माआधी लेखन करीत होता का? अ) होय आ) नाही
5. किती वर्षांपासूक ब्लॉगिंग करीत आहात?………..
6. ब्लॉगिंगच्ङ्मा भवितव्ङ्माबद्दल आपले मत सांगा…………
कृपया शक्य तेवढ्या लवकर ही प्रश्नावली भरून पाठवावे ही विनंती.
मला 9325306283 या क्रमांकावर एसएमएस करून किंवा तुमचा मोबाईल क्रमांकपाठविलात तरी मी फोवरून माहिती घेईन.उत्तराच्या प्रतिक्षेत.
सिद्धाराम पाटीलpsiddharam@gmail.comधन्यवाद.