त्रेसष्ठ सालची गोष्ट आठवली. पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात एका कॉन्फरन्स साठी गेलो होतो. त्यावेळी विद्यालयाच्या ग्रंथभांडारात जाण्याचा योग आला होता. अतिशय भव्य आणि प्रचंड असेते ग्रंथालय होते. भरपूर वैद्यकीय आणि संलग्न विषयांची पुस्तके मासिके कपाटामध्ये अतिशय व्यवस्थित ठेवलेली होती. ग्रंथालयात शिरताच भिंतीवर एक भव्य काचेची फ्रेम केलेली तसवीर दिसली. फ्रेमची चौकट सोनेरी असून, अतिशय आकर्षक होती. मध्यभागी एका वहीचा वेडावाकडा फाडलेला कागद चिकटवलेला होता. त्यावर चार रेघोट्या आखून कसलासा आलेख काढलेला होता. अतिशय उत्कृष्ट सजविलेल्या कालाकृतीपूर्ण, अशा फ्रेम मधल्या त्या लहानश्या तुकड्याने, मनाची उत्सुकता शिगेला पोहोंचली. खालती टीप म्हणून एक संदेश होता. वैद्यकीय शास्त्रातला एक महान संशोधक अलेक्झांदर फ्लेमिंग याने पेनिसिलीन ह्या जीवदायी व मानववादी जीवसृष्टीला वरदान ठरेल असे औषध शोधून काढले. त्याच्या ह्या शोध कार्याची दाखल घेऊन त्याला नोबेल पारितोषिक ही दिले गेले. त्यांनी भारताला भेट दिली, तेव्हा ते पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात आले होते. जमलेल्या एका विद्यार्थी समुदायात अनौपचारिक गप्पा मारीत असताना, कुणीतरी त्यांना पेनिसिलीन विषयी प्रश्न विचारला. एका विद्यार्थ्याच्याच हातातली वही घेऊन, त्यांनी चटकन छोटा ग्राफ काढला. आणि प्रश्नाची उकल केली. तोच तो भाग्यवान कागदाचा तुकडा, ज्यावर त्या महान संशोधकाचे हस्तलिखीत उतरले होते. सोनेरी तास्वीरीमधला ग्राफ, वैद्यकीय इतिहासाच्या पाऊलखुणा दाखवीत होता.
लेखक – डॉ. भगवान नागापूरकर
Category
-
Recent Posts
-
Join 173 other subscribers
Monthly Archive Posts
- जून 2021 (3)
- मे 2021 (1)
- एप्रिल 2021 (1)
- जानेवारी 2021 (1)
- ऑगस्ट 2020 (2)
- जुलै 2020 (5)
- जून 2020 (2)
- मे 2020 (2)
- नोव्हेंबर 2018 (2)
- ऑगस्ट 2018 (1)
- जानेवारी 2018 (2)
- डिसेंबर 2017 (5)
- नोव्हेंबर 2017 (4)
- ऑक्टोबर 2017 (5)
- सप्टेंबर 2017 (4)
- ऑगस्ट 2017 (5)
- जुलै 2017 (5)
- जून 2017 (4)
- मे 2017 (4)
- एप्रिल 2017 (5)
- मार्च 2017 (4)
- फेब्रुवारी 2017 (4)
- जानेवारी 2017 (5)
- डिसेंबर 2016 (4)
- नोव्हेंबर 2016 (4)
- ऑक्टोबर 2016 (5)
- सप्टेंबर 2016 (4)
- ऑगस्ट 2016 (4)
- जुलै 2016 (5)
- जून 2016 (4)
- मे 2016 (6)
- एप्रिल 2016 (4)
- मार्च 2016 (4)
- फेब्रुवारी 2016 (4)
- जानेवारी 2016 (5)
- डिसेंबर 2015 (4)
- नोव्हेंबर 2015 (5)
- ऑक्टोबर 2015 (4)
- सप्टेंबर 2015 (4)
- ऑगस्ट 2015 (5)
- जुलै 2015 (4)
- जून 2015 (3)
- मे 2015 (5)
- मार्च 2015 (4)
- फेब्रुवारी 2015 (5)
- जानेवारी 2015 (4)
- डिसेंबर 2014 (4)
- नोव्हेंबर 2014 (5)
- ऑक्टोबर 2014 (4)
- सप्टेंबर 2014 (4)
- ऑगस्ट 2014 (5)
- जुलै 2014 (4)
- जून 2014 (4)
- मे 2014 (4)
- एप्रिल 2014 (6)
- मार्च 2014 (7)
- फेब्रुवारी 2014 (3)
- जानेवारी 2014 (5)
- डिसेंबर 2013 (5)
- नोव्हेंबर 2013 (6)
- ऑक्टोबर 2013 (7)
- सप्टेंबर 2013 (7)
- ऑगस्ट 2013 (4)
- जुलै 2013 (7)
- जून 2013 (6)
- मे 2013 (7)
- एप्रिल 2013 (7)
- मार्च 2013 (7)
- फेब्रुवारी 2013 (6)
- जानेवारी 2013 (7)
- डिसेंबर 2012 (6)
- नोव्हेंबर 2012 (8)
- ऑक्टोबर 2012 (8)
- सप्टेंबर 2012 (8)
- ऑगस्ट 2012 (8)
- जुलै 2012 (5)
- जून 2012 (8)
- मे 2012 (8)
- एप्रिल 2012 (8)
- मार्च 2012 (8)
- फेब्रुवारी 2012 (8)
- जानेवारी 2012 (8)
- डिसेंबर 2011 (8)
- नोव्हेंबर 2011 (8)
- ऑक्टोबर 2011 (8)
- सप्टेंबर 2011 (8)
- ऑगस्ट 2011 (8)
- जुलै 2011 (8)
- जून 2011 (10)
- मे 2011 (10)
- एप्रिल 2011 (10)
- मार्च 2011 (12)
- फेब्रुवारी 2011 (15)
- जानेवारी 2011 (15)
- डिसेंबर 2010 (15)
- नोव्हेंबर 2010 (9)
- ऑक्टोबर 2010 (10)
- सप्टेंबर 2010 (10)
Calendar
Blog Stats
- 111,260 hits
Top Posts
RSS
मराठी ब्लॉग विश्व
माझा कोणताही लेख रीतसर परवानगी शिवाय कॉपी करु नये
जीवनाच्या रगाड्यातून by डॉ. भगवान नागापूरकर is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License.